Due to operational constraints Online Sanatan Shop is unable to ship the orders between 16 May 2025 and 25 May 2025. Pending orders will be dispatched from 26 May 2025. We apologise in advance for any resulting inconvenience.
आदरणीय ग्राहक आणि जिज्ञासू, काही तांत्रिक कारणांमुळे सनातन शॉपवरून दिनांक १६ मे २०२५ ते २५ मे २०२५ या कालावधीत आलेल्या मागण्यांचे वितरण २६ मे २०२५ पासून करण्यात येईल. आपल्याला होणाऱ्या असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत. Dismiss

कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र

120 108

  • अहेर कोणता द्यावा ?
  • औक्षणाची योग्य पद्धत कोणती ?
  • उद्घाटन नारळ फोडून का करावे ?
  • दीपप्रज्वलन का अन् कसे करावे ?
  • वाढदिवस तिथीनुसार का करावा ?
  • सत्कार कोणाचा आणि कोणी करावा ?
  • ग्रंथाचे प्रकाशन करण्याची कृती कशी असावी ?
  • जन्मदिवस साजरा करण्याची पद्धत आणि त्यामागील शास्त्र कोणते ?
  • विविध विषयांवरील कार्यक्रमांच्या वेळी संस्कृत श्लोक का आणि कोणते म्हणावेत ?

यांसारख्या धार्मिक कृतींमागील शास्त्र जाणून घेण्यासाठी हा ग्रंथात अवश्य वाचा !

Index and/or Sample Pages

In stock

कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र

120 108