अमृतमय गुरुगाथा : खंड ३ : गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या अखेरच्या आजारपणात घडलेली त्यांची सेवा (गुरुसेवेतील अनुभूती आणि गुरूंचे महानिर्वाण यांसह)

75 68

प्रस्तुत ग्रंथात प.पू. भक्तराज महाराज यांचे काही प्रसंगांतील बुद्धीअगम्य वागणे, प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रकृती अस्वास्थ्य आणि त्या वेळी जाणवलेली सूत्रे, प.पू. भक्तराज महाराज यांची शेवटची भेट, प.पू. भक्तराज महाराज यांचे अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रा, प.पू. भक्तराज महाराज यांच्या निर्वाणानंतरच्या वर्षभरातील घडामोडी, सनातन संस्थेचे मुख्य कार्यालय गोवा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय आणि त्यानंतर गुरुकृपेने वाढत गेलेले संस्थेचे कार्य, इंदूर येथील आश्रमजीवन इत्यादींविषयी माहिती दिली आहे. डॉ. (सौ.) कुंदा आठवले (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या पत्नी) यांनी लिहिलेल्या या अनमोल आठवणी वाचून वाचकासमोर तो सारा इतिहास जिवंत उभा रहातो !

Index and/or Sample Pages

In stock

अमृतमय गुरुगाथा : खंड ३ : गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या अखेरच्या आजारपणात घडलेली त्यांची सेवा (गुरुसेवेतील अनुभूती आणि गुरूंचे महानिर्वाण यांसह)

75 68

Category: