स्वसंरक्षण प्रशिक्षण ( संकटकाळात स्वत:सह समाजाचेही रक्षण करा ! )

90 81

Also available in: Hindi

‘स्व’संरक्षण करावे’, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला स्वतःचे रक्षण अभिप्रेत असते. स्वतःचे रक्षण म्हणजे स्वतःच्या शरिराचे रक्षण !
स्वतःसाठी म्हणजे ‘स्व’साठी जशी शरिराची आवश्यकता असते, तशीच स्वतःचे कुटुंब, घर, वसाहत, गाव, समाज आणि राष्ट्र या सर्वांची आवश्यकता असते. या सर्वांचे रक्षण झाले, तरच खर्‍या अर्थाने ‘स्व’चे रक्षण होते. भारतीय राज्यघटनेने राष्ट्रवासियांना मूलभूत अधिकारांमध्ये स्वतःच्या जीविताचे रक्षण करण्याचा अधिकार दिला आहे.

राष्ट्र सुरक्षित असल्याविना समाज सुरक्षित राहू शकत नाही. तसेच समाज सुरक्षित असल्याविना राष्ट्रही सुरक्षित राहू शकत नाही. थोडक्यात, आपल्याला स्वतःचे, तसेच समाज आणि राष्ट्र यांचे रक्षण करायचे असेल, तर नागरिकांनी स्वयंसिद्ध होण्याविना पर्याय नाही !

Index and/or Sample Pages

In stock

स्वसंरक्षण प्रशिक्षण ( संकटकाळात स्वत:सह समाजाचेही रक्षण करा ! )

90 81