रक्त आणि यकृत यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार

110 99

आयुर्वेदाने रक्ताला जीव असे म्हटले आहे.रक्त कमी झाल्यास प्राणशक्ति कमी होते व सर्व पेशींचे कार्य मंदावते. अ‍ॅनीमियामुळे त्यांची कार्यक्षमता व रोगप्रतिकारकशक्ति कमी होते. या पुस्तकात पांडुरोग व रक्तपित्त या रोगांचे आयुर्वेदीय व आधुनिक वैद्यकशास्त्र यांच्या दृष्टीकोनातून विस्तृत वर्णन केले आहे.या पुस्तकात यकृताच्या (लिव्हर) कार्याचे व काविळीचे, प्लीहावृद्धि, सिऱ्होसिस ऑफ लिव्हर, सूज आणि जलोदर या रोगांचेही आयुर्वेदीय व आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दृष्टीकोनातून सखोल विवेचन केले आहे.

In stock

रक्त आणि यकृत यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार

110 99