अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचा बोध

20

पू. अनंत आठवले यांनी प्रस्तुत लघुग्रंथात धार्मिक कृतींचे ज्ञान आणि आत्मज्ञान यांतील अंतर, पापांवर प्रायश्चित्तांचा उपयोग आणि मर्यादा, समाधी आणि सहजसमाधी, मोक्षप्राप्ती इत्यादी विषयांवरील तत्त्वज्ञान थोडक्यात; पण प्रभावीपणे आणि सुगमरित्या मांडले आहे. ‘गंगास्नानाने पापमुक्ती होते का ? ब्राह्मण नाव कोणाचे आहे ?’ यांसारख्या प्रश्नांचीही बोधप्रद उत्तरे असणारा हा लघुग्रंथ जिज्ञासूंना ज्ञानाने निश्चितच तृप्त करील !

Index and/or Sample Pages

In stock

अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचा बोध

20