अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध

100 90

  • लोक भक्ती करतात, पण देवाला कसा भक्त आवडतो हे माहित नसते.
  • मायेत का अडकलो आणि मायेतून सुटायचे कसे, हे माहित नसते.
  • आपल्यात दुर्गुण आहेत हे कळते पण त्यांना घालवण्याने होणारा लाभ जाणत नाहीत.
  • पुनर्जन्म होतो हे जाणतात, पण का होतो आणि कसा टाळावा हे ठाऊक नसते.
  • भक्ती, कर्म, ज्ञान हे शब्द ऐकलेले असतात, पण त्या साधनांचे मर्म जाणत नाहीत.
  • जीवात्मा, परमात्मा, ब्रह्म हे शब्द ऐकलेले असतात, पण त्यांचे स्वरूप कळलेले नसते.
  • मोक्ष हा शब्द ऐकलेला असतो, पण मोक्ष म्हणजे काय हे माहित नसते.

यांसारख्या विविध विषयांची माहिती प्रस्तुत ग्रंथात दिली आहे.

Index and/or Sample Pages

अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध

100 90

Category: