Weight | 0.123 kg |
---|---|
No of Pages | 104 |
ISBN | 978-81-89970-42-0 |
Language | Marathi |
Group | 2261 |
Compilers | डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले ( एम्.डी., डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्. ), डॉ. कमलेश वसंत आठवले ( एम्.डी., डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्.; एफ्.ए.ए.पी. (अमेरिका) ) |
आदर्श पालक कसे व्हावे ? (मुलाचा विकास, शालेय प्रगती आदींविषयी मार्गदर्शन !)
₹105 ₹95
Also available in: Hindi , English
- १ ते १२ वर्षे’ या वयोगटातील मुलांना शिस्त कशी लावावी ?
- शालेय जीवनातील त्यांचे प्रश्न कसे सोडवावेत ?
- मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी ?
- व्याधीग्रस्त मुलांचे संगोपन कसे करावे ?
- विविध वयोगटांतील मुलांना लैंगिक शिक्षण कसे द्यावे ?
- पालकांनी स्वतःतील उणिवांवर मात कशी करावी ?
- पालकांकडून मुलांसंदर्भात कोणत्या चुका होतात ?
- कुटुंब आदर्श होण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत ?
….यांसारखे विषय सविस्तरपणे या ग्रंथात दिले आहेत. हा ग्रंथ वाचा आणि आदर्श पालक होण्याची गुरुकिल्ली मिळवा !
In stock
Reviews
There are no reviews yet.