Weight | 0.042 kg |
---|---|
No of Pages | 64 |
ISBN | 978-93-91069-70-4 |
Language | Marathi |
Group | 2391 |
Compilers | परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ |
देवीपूजनाचे शास्त्र (कुंकुमार्चन, ओटी भरणे आदींचे शास्त्र !)
₹20
Also available in: English , Hindi
- नवरात्रात घटस्थापना का करावी ?
- हरतालिकेला देवीपूजन का करावे ?
- देवीची ओटी का आणि कशी भरावी ?
- विजयादशमीला देवीचे पूजन का करावे ?
- दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचे महत्त्व काय ?
- गौरी तृतीयेला देवीचे पूजन का केले जाते ?
- देवीला कुंकूमार्चन करण्यामागील शास्त्र काय ?
- देवीला अर्पण करायचा खण त्रिकोणी का असतो ?
- ‘देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र काय ?
- विशिष्ट देवीला विशिष्ट फूल वहाण्यामागील नेमके शास्त्र काय ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे या लघुग्रंथात दिली आहेत.
In stock
Reviews
There are no reviews yet.