Weight | 0.118 kg |
---|---|
No of Pages | 92 |
ISBN | 978-81-89970-18-5 |
Language | Marathi |
Group | 2310 |
Compilers | डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले ( एम्.डी., डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्. ), डॉ. कमलेश वसंत आठवले ( एम्.डी., डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्.; एफ्.ए.ए.पी. (अमेरिका) ) |
मूत्रवहनसंस्थेच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार
₹90 ₹81
Also available in: English
मूत्रपिंडांचे कार्य नीट न झाल्यास लघवीचे प्रमाण घटते आणि शरिरात मळ साठून विकार उत्पन्न होतात. विविध रोगांच्या पडताळणीसाठी आयुर्वेदात मूत्रपरीक्षा सांगितली आहे.
- मूत्रसंस्थेचे रोग होण्याची कारणे कोणती ?
- मूतखडे कसे तयार होतात ?
- ते होऊ नयेत; म्हणून कोणती काळजी घ्यावी ?
- परीक्षेपूर्वी किंवा मुलाखतीपूर्वी आपल्याला जास्त वेळा लघवीला का जावे लागते ?
यांसारख्या प्रश्नांची उत्तरे, तसेच मूत्रपिंड, मूत्राशय अन् मूत्रमार्ग यांच्या विकारांचे सविस्तर विवेचन या ग्रंथात केले आहे.
मूत्रपिंडे निरोगी राखू इच्छिणार्या व्यक्तींसाठी विशेष उपयुक्त ग्रंथ !
In stock
Reviews
There are no reviews yet.