प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवर करायचे उपाय

105 95

Also available in: Hindi

सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या मालिकेतील ग्रंथ ! पूर, भूकंप, महायुद्ध इत्यादी भीषण आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त असा ग्रंथ ! शरिरातील प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेत अडथळे निर्माण झाल्यास विकार निर्माण होतात. विकार दूर होण्यासाठी हे अडथळे शोधून त्यांवर उपाय करणे आवश्यक असते. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे, स्वतःच स्वतःवर उपाय करून त्रासमुक्त होण्याची गुरुकिल्ली !

याचसह संत किंवा समष्टी भाव असलेली व्यक्ती यांना एखादा रुग्ण दूर, म्हणजे अगदी विदेशात असला, तर त्याच्यावरही उपाय करता येतात !

विशिष्ट शारीरिक आणि मानसिक त्रासांच्या लक्षणांवर कोणते विशिष्ट उपाय करायचे, याचेही सरळसोपे मार्गदर्शन ग्रंथात केले आहे.

Index and/or Sample Pages

In stock

प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवर करायचे उपाय

105 95