Weight | 0.111 kg |
---|---|
ISBN | 978-93-91069-27-8 |
No of Pages | 88 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, पू. (सौ.) योया सिरीयाक वाले आणि अन्य |
भोजनापूर्वीचे आचार (भोजनासंबंधीचे आचार पाळून सात्त्विकता वाढवा !)
₹105 ₹95
Also available in: English , Hindi
भोजनाशी संबंधित आचार पाळणे का आवश्यक आहे ? ‘जसा आहार, तसा विचार आणि जसा विचार, तसे कर्म’, असे म्हटले जाते. कर्म जर उत्तम असेल, तरच जिवाची आध्यात्मिक उन्नती होऊ शकते; म्हणून आध्यात्मिक संस्कारांचे मूळही सात्त्विक आहारात दडले आहे.
- आंघोळीच्या आधी का जेवू नये ?
- अन्नपचन झालेले असल्यासच का जेवावे ?
- सूर्यग्रहण अन् चंद्रग्रहण यांच्या काळात भोजन का करू नये ?
- जेवणानंतर किती घंट्यांनी (तासांनी) खावे ?
- जेवायला बसण्याचे ठिकाण (जागा) कोणते असावे ?
- जेवणारी व्यक्ती उपस्थित नसल्यास ताट वाढून का ठेवू नये ?
- शक्यतो दुपारी १२ वाजेपर्यंत सकाळचे आणि रात्री ९ च्या
आत रात्रीचे जेवण का घ्यावे ?
In stock
Reviews
There are no reviews yet.