Weight | 0.114 kg |
---|---|
No of Pages | 92 |
ISBN | 978-93-5257-113-0 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले |
Group | 2893 |
विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय कसे करावेत
₹110 ₹99
Also available in: English , Hindi
भावी महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त !
- खोक्यांचे उपाय करतांना कोणता नामजप आणि मुद्रा किंवा न्यास करावा ?
- दैनंदिन कामकाज, अभ्यास इत्यादी करतांनाही खोक्यांचे उपाय कसे करावेत ?
- शांत झोप लागण्यासाठी झोपतांना खोक्यांचे उपाय कसे करावेत ?
- स्वतः उपाय करू न शकणार्या व्यक्तीसाठी खोक्यांचे उपाय कसे करावेत ?
- खोक्यांच्या साहाय्याने वास्तूशुद्धी कशी करावी ?
यांसारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ अवश्य वाचा !
In stock
Reviews
There are no reviews yet.