अग्निहोत्र

80 72

Also available in: English , Hindi

पुढे होणार्‍या संभाव्य तिसर्‍या महायुद्धात महासंहारक अण्वस्त्रे वापरली जातील. ती निकामी करण्यासाठी, तसेच त्याद्वारे निघणारा किरणोत्सर्ग नष्ट करण्यासाठी तितकाच प्रभावी उपाय हवा. स्थुलापेक्षा सूक्ष्म अनेक पटीने प्रभावी असल्याने अणवस्त्रे, अणूबाँब यांसारख्या संहारकांना नष्ट करण्यासाठी सूक्ष्मातील उपाय उपयुक्त ठरू शकतात.

या उपायांपैकीच एक म्हणजे ऋषीमुनींनींच्या यज्ञाचा प्रथमावतार असलेले ‘अग्निहोत्र’ हा उपाय !

‘अग्निहोत्र´ हा करण्यास सोपा, अल्प वेळात होणारा आणि अगदी कोणीही करू शकेल, असा प्रभावी यज्ञ आहे. तो करण्याची पद्धत अन् त्याचे सूक्ष्मातील परिणाम समजावून सांगणारा हा अनमोल ग्रंथ अवश्य वाचा !

Index and/or Sample Pages

In stock