अलंकारशास्त्र

130 117

  • औक्षण करतांना अलंकार का वापरतात ?
  • सर्वसाधारणतः पुरुषांपेक्षा स्त्रिया अलंकार परिधान करतात, यामागील शास्त्र काय ?
  • मनगटाला पट्टा (बँड) बांधण्यापेक्षा पुरुषांनी सोने, चांदी किंवा तांबे यांचे कडे घालणे योग्य का ?

अलंकारधारणाने होणारे लाभ, सात्त्विक (चांगले) आणि तामसिक (त्रासदायक) अलंकार, अलंकारांत रत्नांचे महत्त्व, अलंकारांची शुद्धी, तसेच अलंकारधारणामुळे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून होणारे रक्षण आदींविषयी ज्ञान देणारा ग्रंथ ! ‘अलंकार म्हणजे चैतन्य मिळवून देणारी वस्तू’, हा दृष्टिकोन देणारा ग्रंथ !

Index and/or Sample Pages

Out of stock

Email when stock available