Weight | 0.117 kg |
---|---|
No of Pages | 96 |
ISBN | 978-93-87508-97-2 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरू परशराम माधव पांडे |
पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)
₹95 ₹86
पांडुरंग ‘भक्त (शिष्य) कसा असावा ?’ याचा आदर्श आहे; म्हणूनच या पुस्तकाला ‘पंढरीचा वारकरी’ असे नाव दिले आहे. यात ‘वारकरी म्हणजे स्वत: पांडुरंग’, हे अध्याह्रत आहे. प्रस्तुत ग्रंथात पंढरी (पंढरपूर), पांडुरंग, भक्तशिरोमणी पुंडलिकाचे महात्म्य, वारी आणि वारकरी यांचे आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन सविस्तरपणे केलेले आहे. या ग्रंथाच्या वाचनामुळे पंढरपूरला जाणारे वारकरी आणि इतर भाविक यांचा पांडुरंगाप्रती भक्तीभाव अन् त्याच्या भेटीची ओढ वाढणार आहे. त्यांना पंढरपूर, भक्तराज पुंडलिकाचे अपार भक्ती महात्म्य, वारीचे आध्यात्मिक महत्व आकलन होऊन त्यांची श्रध्दा वृध्दींगत होण्यास साहाय्य होणार आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.