Weight | 0.099 kg |
---|---|
No of Pages | 72 |
ISBN | 978-93-5257-112-3 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले |
Group | 2892 |
विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय
₹90 ₹81
Also available in: Hindi
भावी महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त !
- रिकाम्या खोक्यामुळे आध्यात्मिक उपाय होण्याची प्रक्रिया कशी होते ?
- खोक्यांचे उपाय हे पिरॅमिडच्या उपायांपेक्षा अधिक परिणामकारक का आहेत ?
- शरिरातील कुंडलिनीचक्रांच्या स्थानी खोक्यांचे उपाय करण्यामागील शास्त्र काय ?
- शरिराच्या विकारग्रस्त अवयवांच्या स्थानीही खोक्यांचे उपाय का करावेत ?
यांसारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ अवश्य वाचा !
(उपायपद्धतीच्या संदर्भात वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या आधारे केलेले संशोधनात्मक प्रयोगही समाविष्ट !)
In stock
Reviews
There are no reviews yet.