Weight | 0.103 kg |
---|---|
No of Pages | 84 |
ISBN | 978-93-87508-49-1 |
Language | Marathi |
Compilers | सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, पू. संदीप आळशी |
Group | 2955 |
नामजपांमुळे दूर होणारे विकार (नामजपाविषयीच्या सूचनांसह मुद्रा व न्यासही अंतर्भूत)
₹100 ₹90
Also available in: English , Hindi
मनुष्याच्या देहात पंचतत्त्वांपैकी एखाद्या तत्त्वाचे असंतुलन निर्माण झाल्यास देहात विकार निर्माण होतात आणि ते असंतुलन दूर करण्यासाठी, म्हणजेच त्यामुळे निर्माण झालेले विकार दूर करण्यासाठी त्या तत्त्वाशी संबंधित नामजपामाणेच मुद्रा आणि न्यासही उपयोगी आहेत. नामजपासह मुद्रा आणि न्यास केल्यास उपायांचा लाभ अधिक होतो. यासाठी ग्रंथमालिकेच्या या खंडात त्याविषयीही विवेचन केले आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.