Weight | 0.075 kg |
---|---|
ISBN | 978-93-85575-27-3 |
No of Pages | 56 |
Language | Marathi |
Compilers | वैद्य मेघराज माधव पराडकर |
Author | श्री विनायक चंद्रकांत महाजन, ज्येष्ठ बिंदूदाबन-तज्ञ, गोवा |
हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन (रिफ्लेक्सॉलॉजी)
₹65 ₹59
Also available in: English
प्रस्तुत ग्रंथाची वैशिष्ट्ये :-
- आज रिफ्लेक्सॉलॉजी शास्त्रात अनेक पाठभेद आढळतात. या ग्रंथात दिलेले बिंदू श्री. महाजन यांनी सहस्रावधी रुग्णांवर यशस्वी उपचार करून निश्चित केलेले आहेत.
- प्राथमिक अभ्यासकाचा गोंधळ टाळण्यासाठी दैनंदिन जीवनात अत्यंत उपयुक्त असे मोजकेच; पण प्रभावी बिंदू येथे दिले आहेत.
- बिंदू नेमकेपणाने कसा शोधावा, हे चित्रांच्या साहाय्याने आणि सोप्या शब्दांत समजावून सांगितले आहे.
- हा ग्रंथ वाचून कोणालाही स्वतःच स्वतःच्या रोगांवर उपचार करणे सहज शक्य आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.