Weight | 0.098 kg |
---|---|
No of Pages | 80 |
ISBN | 978-93-94097-94-0 |
Language | Marathi |
Compilers | सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, पू. संदीप आळशी |
Group | 2270 |
सुसंस्कार आणि चांगल्या सवयी
₹95 ₹86
Also available in: Hindi , English
- मुलांची दिनचर्या कशी असावी ?
- मुलांनी आदर्श कोणाचा ठेवावा ?
- आपले शालेय वर्तन कसे असावे ?
- सकाळी लवकर उठण्याचे महत्त्व काय ?
- हस्ताक्षर चांगले होण्यासाठी काय करावे ?
- मुलांनी कोणते खेळ खेळावेत अन् कोणते खेळू नयेत ?
- मुलांनी आई-वडील अन् शिक्षक यांच्याशी कसे वागावे ?
आजची मुले ही देशाचा भावी आधारस्तंभ असल्याने ती गुणी आणि आदर्श असायला हवीत, वाईट संस्कारांमुळे कोणती हानी होते, आदींविषयी विवेचन करणारा हा ग्रंथ म्हणजे, भावी पिढीसाठी दीपस्तंभच !
In stock
Reviews
There are no reviews yet.